Ferfar #17896 · पारनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-श्री.स्वामी समर्थ सहकारी बॅंक लि.टाकळी ढोकेश्वर,शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर.
गहाणखत लिहुन देणार : रंगनाथ लक्ष्मण वैद्य रा. पारनेर यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7587-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1482, 1487, 1533, 1558, 1559, 1561, 1571, 1583, 1591, 1638 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ लक्ष्मण वैद्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.