Ferfar #2528 · सिध्देश्वर वाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून घेणार : सिद्धेश्वरवाडी वि.का.से.सह.सोसा.लि ता.पारनेर,पारनेर
लिहून देणार :अशोक यशवंत नरोडे रा.सिध्देश्वरवाडी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे दिनांक 19/10/2026 गट नंबर/ सर्वे नंबर 139, 144, 150, 126 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.