सातबारा Watch

← सिध्देश्वर वाडी

Ferfar #2531 · सिध्देश्वर वाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
संकेत चंद्रकांत पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सिद्धेश्वरवाडी वि.का.से.सह.सोसा.लि ता.पारनेर लिहून घेणार : अंजूबाई किसन चत्तर यांनी सर्व्हे क्रमांक : 262 तपशिल : दिनांक 22/07/2020 रोजी वि.वि.कार्य.से.सो.लि. चा अंजूबाई किसन चत्तर यांच्या नावे र.रु.290000/- कर्ज. - 1720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र 19/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.