सातबारा Watch

← सिध्देश्वर वाडी

Ferfar #2533 · सिध्देश्वर वाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
369, 376, 38, 599, 601, 603, 890
Talathi
संकेत चंद्रकांत पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : भारतीय महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निघोज,ता.पारनेर लिहून देणार :सुमन लक्ष्मण कावरे रा.सिध्देश्वरवाडी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे बी.एम.जी.बी.एस.पी.एम-29/2026-27 दिनांक-23/10/2026 गट नंबर/ सर्वे नंबर 376, 38, 599, 601, 603, 890, 369 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.