Ferfar #2538 · सिध्देश्वर वाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- संकेत चंद्रकांत पवार
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : सिद्धेश्वरवाडी वि.का.से.सह.सोसा.लि ता.पारनेर, पारनेर
लिहुन देणार : संतोष पांडुरंग चत्तर रा. सिध्देश्वरवाडी यांनी सिद्धेश्वरवाडी वि. का. से.सह. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे दिनांक 05/11/2026 गट नंबर/ सर्वे नंबर 262 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.