Ferfar #5803 · पानोली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- विकास भास्कर पोटघन
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.आ.कॉ.बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली, शाखा - पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : अर्जुन रामदास गायकवाड रा. पानोली यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7134-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन रामदास गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.