सातबारा Watch

← पानोली

Ferfar #5810 · पानोली

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्र जा.क्र.208/2026 दिनांक-12 /10/2026 अन्वये राजमाता जिजाऊ महिला ग्रा बि शेती पत मर्या पाणोली चे कर्जदार शुभांगी संतोष गाडेकर राहणार पाणोली यांस जमीनदार संतोष भानुदास गाडेकर यांचे गट न 132 वरील राजमाता जिजाऊ महिला ग्रा बि शेती पत मर्या पाणोली चा जप्ती बोजा कमी केला. विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे .