Ferfar #5812 · पानोली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 587
- Talathi
- विकास भास्कर पोटघन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्र जा.क्र.688 दिनांक-6 /05/2026 अन्वये गणेश ग्रा.बि.शे.पत.पानोली चे कर्जदार जनाबाई भाऊसाहेब क्षीरसागर राहणार पाणोली यांस जमीनदार दादाभाऊ काशीनाथ शिंदे यांचे गट न 587 गणेश ग्रा.बि.शे.पत.पानोली चा जप्ती बोजा कमी केला. विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सह फेड मर्या पारनेर यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे .