सातबारा Watch

← पानोली

Ferfar #5816 · पानोली

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 170, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4218 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विकास संतोष थोरात वय 11 वर्ष अ पा क म्हणुन वडील संतोष आनंदा थोरात यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.