सातबारा Watch

← गटेवाडी

Ferfar #2404 · गटेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : राजमाता जिजाऊ महिला ग्रा बि शे. सह प .सं.पारनेर लिहून घेणार :धोंडीबा बाबुराव गट यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : राजमाता जिजाऊ महिला ग्रा बि शे. सह प .सं.पारनेर र रु 50000/-05/05/04 धोंडीबा - 1075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाता जिजाऊ महिला ग्रा बि शे. सह प .सं.पारनेर यांचेकडील पत्र दि 5/10/2026 जा क्र 22/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.