सातबारा Watch

← गटेवाडी

Ferfar #2406 · गटेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
232, 236
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव लिहून घेणार : भाऊसाहेब दत्तत्रय गट यांनी सर्व्हे क्रमांक : 232 तपशिल : जमीन जप्त भाऊसाहे गट यांची विशेष वसुली अधि यांचे आदेशान्वये - 1822 सर्व्हे क्रमांक : 236 तपशिल : जमीन जप्त भाऊसाहे गट यांची विशेष वसुली अधि यांचे आदेशान्वये - 1822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्र जा.क्र.467/2026 . दिनांक-3 /10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.