सातबारा Watch

← गटेवाडी

Ferfar #2407 · गटेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
151, 5
Talathi
विकास भास्कर पोटघन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्र जा.क्र.467/2026 . दिनांक-3 /10/2026 अन्वये कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चे कर्जदार अशोक गिताराम गट राहणार गटेवाडी यांस जमीनदार भगवान बबन गट राहणार गटेवाडी यांचे गट न 151 व 5 वरील कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव चा जप्ती बोजा कमी केला. कालभैरवनाथ ग्रा बी शे सह पत जातेगाव यांचेकडील पत्रान्वये जप्तीचा बोजा कमी केला असे .