Ferfar #3402 · राळेगण सिध्दी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, राळेगण सिद्धी
लिहुन देणार : गणेश तुकाराम गाजरे रा. राळेगण सिध्दी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 252,273,348 क्षेत्र 23.1000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.