सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #5551 · पिंपळनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
बाबाजी नामदेव बढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : मा.आ.काँ. बाबासाहेब ठुबे ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली लिहून घेणार : बाळु शंकर सालके यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : मा.आ.काँ. बाबासाहेब ठुबे ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली, कर्जदार बाळु शंकर सालके यांच्या कर्जापोटी, त्यांचे व योगेश श्रीरंग गाजरे यांची मालमत्ता जप्त बोजा - 5423 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु नि. पारनेर यांचेकडील दस्त क्र ६५३४-२०२६ दि. ९-९-२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.