Ferfar #5552 · पिंपळनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : मा.आ.काँ. बाबासाहेब ठुबे ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली
लिहून घेणार : बापु विश्वनाथ रासकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 452 तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी मा.आ.काँ. बाबासाहेब ठुबे ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली, कर्जदार बापु विश्वनाथ रासकर यांच्या कर्जापोटी, त्यांचे व नंदा बाळासाहेब रासकर, राजाराम विश्वनाथ रासकर यांची मालमत्ता जप्त बोजा - 5415
सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : विशेष वसूली व विक्री अधिकारी मा.आ.काँ. बाबासाहेब ठुबे ग्रामीन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पानोली, कर्जदार बापु विश्वनाथ रासकर यांच्या कर्जापोटी, त्यांचे व नंदा बाळासाहेब रासकर, राजाराम विश्वनाथ रासकर यांची मालमत्ता जप्त बोजा - 5415
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील जा.क्र पतसंस्था /फेडरेशन वसुली/501/2026 दि. 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.