Ferfar #5553 · पिंपळनेर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 583/1
- Talathi
- बाबाजी नामदेव बढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्रबँक ऑफ महाराष्ट्र शा राळेगणसिध्दी
लिहून घेणार :रविंद्र रावसाहेब गाडेकर
यांनी बोजा - बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र शा राळेगणसिध्दी ररु 5000/- रविंद्र ( 2583 ) - 5451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. १९-१०-२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.