सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #5555 · पिंपळनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
760
Talathi
बाबाजी नामदेव बढे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक,शाखा आव्हाळवाडी,वाघोली, पुणे - गहाणखत लिहुन देणार : सुजाता अशोक आव्हाळे रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7599-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3595000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 760 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता अशोक आव्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3595000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.