सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #5561 · पिंपळनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1037, 1038
Talathi
बाबाजी नामदेव बढे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : कै. राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लिहून घेणार : प्रभाकर आत्माराम रासकर यांचे वडील आसाराम तात्या रासकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1037 तपशिल : कै. राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहिल्यानगर. चे थकबाकीदार नितीन अशोक रासकर यांचे जामीनदार आसाराम तात्या रासकर यांच्या नावे असलेली जमिन जप्त बोजा - 5375 सर्व्हे क्रमांक : 1038 तपशिल : कै. राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहिल्यानगर. चे थकबाकीदार नितीन अशोक रासकर यांचे जामीनदार आसाराम तात्या रासकर यांच्या नावे असलेली जमिन जप्त बोजा - 5375 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र वसुली/जप्ती/२८४/सन२०२६ दि. १९/१०/२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.