सातबारा Watch

← गारखिंडी

Ferfar #1393 · गारखिंडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
510, 519, 520
Talathi
रामदास रखमा खरमाळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-श्री.स्वामी समर्थ सहकारी बॅंक लि.टाकळी ढोकेश्वर,शाखा अळकुटी,ता.पारनेर,जि.अ.नगर. - गहाणखत लिहुन देणार : कृष्णा देवराम भाडळे रा. गारखिंडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7725-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 510, 519, 520 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा देवराम भाडळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.