सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #2641 · चिंचोली

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
448
Talathi
मनोहर शामराव नरवाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वडझिरे,ता-पारनेर,जिल्हा-अहिल्यानगर लिहुन देणार : दिलीप ज्ञानदेव मते   रा. चिंचोली यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 448 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप ज्ञानदेव मते   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.