Ferfar #9360 · वडझिरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राजुरी शाखा आणे -
गहाणखत लिहुन देणार : चेतन तुकाराम निचित रा. वडझिरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7197-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1938, 2534 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन तुकाराम निचित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार मयुरी गणेश वाळुंज (खाता क्रमांक :- 101136) ,