सातबारा Watch

← वडझिरे

Ferfar #9362 · वडझिरे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1909
Talathi
मनोहर शामराव नरवाडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.देवीभोयरे,ता.पारनेर,जि.अ.नगर. - गहाणखत लिहुन देणार : मच्छींद्र भाऊसाहेब बेलोटे रा. वडझिरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7315-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1909 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छींद्र भाऊसाहेब बेलोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.