Ferfar #9363 · वडझिरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1683
- Talathi
- मनोहर शामराव नरवाडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : वडझिरे वि का से स सोसा
लिहून घेणार : संजय दादाभाऊ निघुट
यांनी सर्व्हे क्रमांक : 1683 तपशिल : दिनांक 16/03/2026 रोजी वडझिरे वि का से स सोसा चा संजय दादाभाऊ निघुट यांच्या नावे रु.100000/- या रकमेचा इकरार केला. - 8495
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.