सातबारा Watch

← वडझिरे

Ferfar #9367 · वडझिरे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1973, 2205
Talathi
मनोहर शामराव नरवाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : रामलिंग ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या वडझिरे ता. पारनेर लिहून घेणार : पोपट गोपाळा गंधाक्ते यांनी सर्व्हे क्रमांक : 1973 तपशिल : रामलिंग पत.,वडझिरे -१०००००/- २१/०३/२००३ पोपट ग.क. - 3025 सर्व्हे क्रमांक : 2205 तपशिल : पोपट रामलिंग पतसंस्था वडझिरे यांना र रु 100000/- दि 21/3/2003 - 3025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.7090/2026 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.