Ferfar #9369 · वडझिरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : रामलिंग ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या वडझिरे ता. पारनेर
लिहून घेणार : भाउसाहेब गोपाळा गंधाक्ते ,मंगल गोपाळा गंधाक्ते , झूंबराबाई बाळू गंधाक्ते
यांनी सर्व्हे क्रमांक : 1925 तपशिल : रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
सर्व्हे क्रमांक : 1967 तपशिल : रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
सर्व्हे क्रमांक : 1969 तपशिल : रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
सर्व्हे क्रमांक : 1973 तपशिल : रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
सर्व्हे क्रमांक : 2205 तपशिल : भाऊसाहेब , मंगल , झुंबर, यांनी रामलिंग पतसंस्था वडझिरे यांनी र रु 150000/- दि 21/7/06 गहाणखत करुन दिले - 3649
रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
सर्व्हे क्रमांक : 2222 तपशिल : रामलिंग पत.रू 150000/- भाऊ व मंगल व झुंबरचे - 3649
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.7089/2026 यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.