सातबारा Watch

← पाबळ

Ferfar #2052 · पाबळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
रमेश पोपट उरमुडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा अळकुटी गहाणखत लिहुन देणार : विलास सुभाष म्हस्कुले रा. पाबळ यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7538-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 647132.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सुभाष म्हस्कुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 647132.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.