Ferfar #5227 · अळकुटी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-श्री.स्वामी समर्थ सहकारी बॅंक लि.टाकळी ढोकेश्वर,शाखा अळकुटी,ता.पारनेर,जि.अ.नगर.
गहाणखत लिहुन देणार : मना रभाजी शिंदे रा. अळकुटी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7425-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 456, 470, 483, 736, 753, 755, 758 क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मना रभाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-मेसर्स.शिंदे काऊ फार्म प्रो.प्रा.नंदकुमार मनाजी शिंदे (खाता क्रमांक :- 489) ,