Ferfar #5228 · अळकुटी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 357
- Talathi
- विद्या माणिकराव मांडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
अविभाज्य हिस्सा अंशत विक्री
मौजे अळकुटी, तालुका पारनेर ,गट न.357 , खाता क्र. 2527 पैकी अविभाज्य हिस्सा अंशत विक्री क्षेत्र 0.12 हेक्टर आर दस्त क्र.831 /2026 सह दुय्यम निबंधक पारनेर दिनांक 3/02/2026 अविभाज्य हिस्सा अंशत विक्री क्षेत्र 0.12 हेक्टर आर
लिहून देणार :- मिना यशवंत जोंधळे ( खाता क्र. 2527 पैकी अविभाज्य हिस्सा अंशत विक्री क्षेत्र )
लिहून घेणार :-ओमकार वसंतराव जोंधळे (नवीन खाते क्र.)
तसेच जा. क्र. सूची 2 1135/2026 सह जिल्हा निबंधक वर्ग 1 दिनांक 2/03/2026 आदेश नुसार नोंद घेतली असे .