Ferfar #5230 · अळकुटी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 868
- Talathi
- विद्या माणिकराव मांडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अळकुटी , पारनेर
लिहून देणार : संगिता शांताराम दाते रा. अळकुटी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक 264 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 868 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया अळकुटी यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.