Ferfar #3773 · पाडळीआळे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा- बेल्हे तर्फे अधिकारी- श्री.मयुर वसंत लोंढे
गहाणखत लिहुन देणार : कैलास नाना डेरे रा. पाडळीआळे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 497 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नाना डेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.