Ferfar #3779 · पाडळीआळे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 762
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026
खातेदार:महादु पाटीलबा थोरात यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पाडळीआळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पाडळीआळे यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाडळीआळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पाडळीआळे यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(सदर अर्ज PDE द्वारे प्राप्त झाला असे.)