Ferfar #3789 · पाडळीआळे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 630
- Talathi
- काजल देविदास बोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर
गहाणखत लिहुन देणार : सखाराम भिका गावडे रा. पाडळीआळे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7523-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 630 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम भिका गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.