सातबारा Watch

← पाडळीआळे

Ferfar #3793 · पाडळीआळे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
काजल देविदास बोटे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा - बेल्हे तर्फे अधिकारी- मयुर वसंत लोंढे गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत गंगाराम चौगुले रा. पाडळीआळे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7687-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत गंगाराम चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.