Ferfar #2545 · चोंभुत
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- रविंद्र नामदेव शिरसाठ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - गोपालकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : अभिजित विलास म्हस्के रा. चोंभुत यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7388-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित विलास म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.