सातबारा Watch

← वडनेर बुद्रुक

Ferfar #4736 · वडनेर बुद्रुक

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
108, 109
Talathi
सविता महेश वाघमोडे
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 लिहून देणार : विघ्नहर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. म्हस्केवाडी ता.पारनेर जि.अ.नगर लिहून घेणार : कलाबाई राजाराम बोऱ्हाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : विघ्नहर ग्रामीर बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादा म्हस्केवाडी र.रु. 1,50,000/- कलाबाई - 2772 सर्व्हे क्रमांक : 109 तपशिल : विघ्नहर ग्रामीर बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादा म्हस्केवाडी र.रु. 1,50,000/- कलाबाई - 2772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.नं ५२-२०२६/२७ दि १८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्रावरून.