Ferfar #4738 · वडनेर बुद्रुक
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- सविता महेश वाघमोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निघोज ता. पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून घेणार : जालिंदर कोंडीबा जगदाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : दिनांक 22/03/2021 रोजी निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.निघोज चा जालिंदर कोंडीबा जगदाळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3784
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. /बाक निघोज पतसंस्था/बोजा/सन२०२६-२७/३७५ दि.२२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद पत्राप्रमाणे.