Ferfar #4739 · वडनेर बुद्रुक
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- सविता महेश वाघमोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : विघ्नहर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.म्हस्केवाडी ता.पारनेर जि.अहमदनगर
लिहून घेणार : हरिदास महादू मेचे
यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : विघ्नहर्ता ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या र.रू.200000/- हरिदास महादु मेचे. - 2915
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा.नं.६२-२०२६/२७ दि.२३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद पत्रावरून.