सातबारा Watch

← शिरसुले

Ferfar #2538 · शिरसुले

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
सोनाली रामा राठोड
First seen
2d ago · left pending list 2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : कान्हूर पठार को ऑप क्रेडीट सोसायटी लिहून घेणार : शशिकांत रंगनाथ कवाद यांनी सर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : जादाचे गहाणखत र.रु.500000/- कर्ज घेणार शशिकांत रंगनाथ कवाद - 2264 कान्हूर पठार को-ऑप.क्रेडीट सो.मर्या.चे र.रु. 500000/- कर्ज घेणार शशिकांत रंगनाथ कवाद - 2215 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील सूची क्र 2 दस्त क्र 7174/2026 दि 9/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.