Ferfar #3869 · गांजीभोयरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक इंडिया शाखा पारनेर , पारनेर
लिहून देणार : नवनाथ अर्जुन खोडदे रा. गांजीभोयरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील पु. क्र. 1 खंड क्र. 12 पृष्ठ क्र. 163 ते 166 दस्त क्रमांक 241 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 710, 721, 722, 723, 499 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.