सातबारा Watch

← सांगवी सुर्या

Ferfar #3546 · सांगवी सुर्या

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
814
Talathi
भाऊसाहेब सिताराम येवले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : सांगवीसूर्या वि का सेवा सह सोसायटी लि, सांगवीसूर्या लिहून देणार :कविता ज्ञानेश्वर आढाव रा.सांगवी सुर्या यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 814 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.