सातबारा Watch

← जवळा

Ferfar #8531 · जवळा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
358, 621, 624, 630, 81/2, 87, 88, 89, 90
Talathi
बापुराव किसन भुजबळ
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि.,टाकळी ढोकेश्वर शाखा-निघोज गहाणखत लिहुन देणार : प्रविण शिवाजी सोमवंशी रा. जवळा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7173-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358, 621, 624, 630, 81/2, 87, 88, 89, 90 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण शिवाजी सोमवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.