सातबारा Watch

← जवळा

Ferfar #8544 · जवळा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
बापुराव किसन भुजबळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : ग्रामपंचायत कार्यालय जवळे लिहून घेणार : भाऊ सोनबा साळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : ग्रामपंचायत कार्यालय जवळे यांचेकडील संदर्भित पत्र क्र ग्रा.वी.का.अ. पंस. पारनेर जा.कु.११७१/२०२२ पारनेर दि- ११/१०/२०२२ आलेवरून घरकुल लाभार्थी भाऊ सोनबा साळवे यांच्या जागेवर रक्कम रु ३०००० बोजा चढवला असे - 7568 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.