सातबारा Watch

← पठारवाडी

Ferfar #4982 · पठारवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
923
Talathi
कविता कैलास गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कन्हैया मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.निघोज गहाणखत लिहुन देणार : धोंडीभाऊ काशीबा वाढवणे रा. पठारवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7306-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 923 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीभाऊ काशीबा वाढवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.