Ferfar #16719 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 2085/1
- Talathi
- परवेझ इनायत पटेल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा-निघोज तर्फे प्रतिनिधी अरिफ लतिफभाई तांबोळी
लिहून घेणार : जयराम सबाजी कवाद
यांनी सर्व्हे क्रमांक : 2085/1 तपशिल : प्रमाणे जयराम सबाजी कवाद यानी मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या निघोज शाखा निघोज - यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10362
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स दस्त क्र.३४६, दिनांक १०/०१/२०२३ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.