सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16720 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
2344, 2361
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निघोज करिता बँक प्रतिनिधी श्रीकांत दत्तात्रय राजवाडे लिहून घेणार : भाऊ गणपत गाडीलकर यांनी सर्व्हे क्रमांक : 2344 तपशिल : र.रू.206000।-दि.24-5-2013 भाऊ हि. 0.0000 - 8378 सर्व्हे क्रमांक : 2361 तपशिल : र.रू.206000।-दि.24-5-2013 भाऊ हि. 0.0000 - 8378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतमा.दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स दस्त क्र.६५५२/२०२६ दिनांक ०९/०९/२०२६ व चूक दुरुस्ती पत्र क्र. ७०३४/२०२६, दिनांक ०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.