सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16733 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1781
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : निघोज विविध कार्यकारी सेवा सोसायटी, निघोज ता.पारनेर लिहुन देणार : केशव महादेव कवाद रा. निघोज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1781 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. pde मधून नोंद दाखल