Ferfar #16736 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 849
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निघोज, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर करिता श्रीकांत दत्तात्रय राजवाडे
लिहून घेणार : प्रकाश सिताराम लाळगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 849 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया र.रू 700000/- प्रकाशचे - 5739
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.७०२१/२०२६, दिनांक ०१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.