Ferfar #16737 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 614/1
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : शरद सहकारी बँक लि.मंचर शाखा निघोज तर्फे अधिकारी सचिन काशिनाथ नरड
लिहून घेणार : एकनाथ विष्णु शेटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 614/1 तपशिल : शरद सहकारी बँक लि.मंचर शाखा निघोज यांचे गहाणखत रक्कम रुपये 5,00,000/- दिनांक.05/04/2019 एकनाथ शेटे यांचा हिस्सा. - 10846
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र. ७२०१/२०२६, दिनांक १३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.