सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16738 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2578, 573, 704, 827
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-निघोज, तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून श्रीकांत दत्तात्रय राजवाडे लिहून घेणार : दत्तात्रय चिमाजी वरखडे, गवराम चिमाजी वरखडे, आनंदा चिमाजी वरखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 2578 तपशिल : र.रु 300000/- गवराम ,आनंदा, कोंडाबाई, नबाबाई,लक्ष्मीबाई - 9361 सर्व्हे क्रमांक : 573 तपशिल : र.रु 300000/- गवराम ,आनंदा, कोंडाबाई, नबाबाई,लक्ष्मीबाई - 9361 सर्व्हे क्रमांक : 704 तपशिल : र.रु 300000/- गवराम ,आनंदा, कोंडाबाई, नबाबाई,लक्ष्मीबाई - 9361 सर्व्हे क्रमांक : 827 तपशिल : र.रु 300000/- गवराम ,आनंदा, कोंडाबाई, नबाबाई,लक्ष्मीबाई - 9361 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.७१४०/२०२६, दिनांक ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.