सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16740 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
573
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : निघोज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निघोज तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणू स्वप्नील भीमा लाळगे लिहून घेणार : दत्तात्रय चिमाजी वरखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 573 तपशिल : र रु 150000/-दि 19/7/12 दत्तात्रय - 8003 फेरफार क्रमांकाने गट क्र.५७३,७०४,२५९३,२५७८ वर घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.७१३९/२०२६, दिनांक ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.